थोडक्यात माहिती
इंटरनेट ब्राउजर्स-कोणत्याही गोष्टीची माहीती
इंटरनेटद्वारे हवी असल्यास आपण गुगल क्रोम,मोझीला फायरफोक्स अशा ब्राउजर्सचा उपयोग
करतो याला इंटरनेट ब्राउजर्स म्हणतात. या सर्च ईंजीनमध्ये जाउन आपण कोणत्याही
प्रकारची माहीती मिळवु शकतो. यामध्ये सर्च बॉक्स जाउन कोणत्याही प्रकारचे अक्षर
टाकल्यास त्याविषयीची माहीती उपलब्ध केली जाते. यामध्ये मॅप, ईमेज, व्हीडिओ,
बातम्या अशा सुविधा यावर उपलब्ध होउ शकतात.
अँड्रॉईड सिस्टिम
अँड्रॉईड सिस्टिम हि
प्राथमिता टचस्क्रिन मोबाईलसाठी बनविली गेली आहे. जेलीबिन, सॅन्डविच,जिंजर ब्रेड
हे प्रकार या अँड्रॉईड सिस्टिममध्ये मोडतात.किटकॅट हे या सिस्टिम
मधील नवी अँप्लीकेशन मानले जाते. एच.टी.सीच्या मोबाईल मध्ये प्रथम ही वापरली गेली.
ही सिस्टिम हाताळण्यासाठी खुप सोपी आहे. तरुणांच्या पसंतीचे सर्व अँप्स या
सिस्टिममध्ये असल्याने याला सर्वात जास्त पसंती दिसुन येते. यामुळेच गेल्या 3
वर्षात अँड्रॉईड युझर्सच्या संख्येत
प्रचंड वाढ झाली आहे.
गुगल-
जगभरात सर्वाधिक पसंतीचे इंटरनेट ब्राउजर्स म्हणुन गुगलची गणना
केली जाते. कोणतेही ठिकाण, नाव, फोटो, व्हिडिओ पहायचा असेल तर गुगल ला जास्त पसंती
दिल्याचे दिसुन येते. 2005 मध्ये गुगल सर्वप्रथम वारण्यात आले.
मोबाईल ईंटरनेट-
जगभरात तसेच भारतामध्येही
21 व्या शतकात मोबाईल वापरणार्यां युजर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे.त्यामुळे
पर्यायाने मोबाईल ईंटरनेट वापरणार्यांच्या संख्येतही वाढ झाली. धावपळीच्या
दिनक्रमात बहुसंख्य युजर्स हे संगणकापेक्षा मोबाईल ईंटरनेटचा वापर जास्त करताना
आढळतात. अनेक वृत्तवाहिन्या, वर्तमानत्रे यांनी त्यांच्या मोबाईल आवृत्या
काढल्याने एका क्लीकवर मोबाईल ईंटरनेमुळे सर्व माहिती आहे त्या ठिकाणी उपलब्ध होते.
ई पेपर-
इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे
बहुसंख्य इंटरनेट युजर्स हे ईपेपरलाच जास्त पसंती देतात. ऑफिसमध्ये, घरबसल्या एका
क्लीकवर ईपेपर पाहता येतो. मागील कोणतेही अंक पाहण्याची सुविधाही यामुळे उपलब्ध
होते.
No comments:
Post a Comment